गोपीनाथ मुंडे यांचा खून ? – प्रेस कॉन्फरन्स LIVE

लंडन :  ”भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते यांची हत्या झाली होती. त्याचे खरे कारण म्हणजे त्यांना ईव्हीएम हॅकिंगची असलेली पूर्ण कल्पना” – सय्यद शुजा (सध्या अमेरिकेत आश्रयास असलेला EVM हॅकर) सय्यद शुजा यांनी अमेरिकेतील अज्ञात स्थळावरून विडीओ कॉन्फरन्सचा माध्यमातून लंडन येथे लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेत असून त्यांनी अनेक गंभीर आणि खळबळजनक दावे केले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुका या  भारतीय जनता पक्षाकडून आधीच फिक्स करण्यात आल्या होत्या असा गंभीर  आरोप शुजा  यांनी केला आहे.